Subscribers | 110,000 |
---|---|
Views | 11,849,609 |
Videos | 209 |
Language | mr |
Country | IN |
Created | Nov 2011 (13 years old) |
Topics | Knowledge Health Lifestyle_(sociology) |
Respect Health रेस्पेक्ट हेंल्थ या Official You Tube Channel मध्ये स्वागत. जीवन विकास जीवन संजीवनी Health साठी फक्त Respect Health या टॅग line सह आपल्या आरोग्यासाठी. आयुर्वेदाबद्दल आस्था असलेल्या आपल्या सारख्या अनेक व्यक्तीकडून आयुर्वेदामधील सिद्धांत रहस्य सोप्या भाषेत कळेल. सध्याची वर्तमान स्थिती पहाता सर्वजण स्वतःच्या स्वास्थ्या बद्दल जागरूक असलेले दिसत आहेत. त्यासाठी आवश्यक असे शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपाय, सिद्धांत, घरगुती करता येणारे उपाय उपचार अत्यंत सोप्या भाषेत आपल्या पर्यंत पोचावेत. भारतीय आयुर्वेद जनमाणसात रुजवला जावा यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
@Respect Health रेस्पेक्ट हेंल्थ #RespectHealth